Marathi Film Song Full Lyrics
नाच गं घुमा | Nach Ga Ghuma Song Lyrics | Marathi Film Song Full Lyrics
नारी गं साजिरी,
बाई तू गोजिरी,
हातानी पेलशी, संसार सारा घुमा.
घुमाचे दोनच हात,
लाखो कामांचा घाट,
घराची, दारची, राणी असे ही घुमा
तुरू तुरू तिचं चालणं
टकामका तिचं पाहणं
भन्नाट झेप अरभाट वाघिण
नाच गं घुमा
अफाट तिची झगमग,
बेफाट तिची लगबग,
सुस्साट वेग पायात तिच्या ग,
नाच गं घुमा…
घुमा घुमा घुमा…घुमे ||धृ ||
नाच गं घुमा, कशी मी नाचू,
या रुट ची त्या रूट ची
बस नाही आली, उशीरच भाळी.
कशी मी नाचू
नाच गं घुमा || १ || (दोनदा 2 times)
घुमा गं कोडं तुझं कोण सोडवी,
क्षणी तू अश्शी वाटे तश्शी तू कधी,
तुझ्या गुणगानासाठी सूर अपुरे,
कधी तिसऱ्या डोळ्याने भस्म तू करी
घुमा ही फुरफुरणारी
घुमा ती मुसमुसणारी
मधूनच गुरगुरणारी
नाच गं घुमा
कशी मी नाचू…
घुमाचे मन घरट्याशी,
तरी भिरभिर आकाशी,
कधी थुई थुई पाण्याशी,
नाच गं घुमा…
घुमा घुमा घुमा…घुमे ||धृ || (दोनदा 2 times)
नाच ग घुमा कशी मी नाचू
कॅलरी आल्या, घेर वाढला
डाएटचं टेन्शन, घाम फुटला
श्री कांता कमल कांता अस्स कस्स झालं,
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं.
श्री कांता कमल कांता अस्स कसं झालं. ।। २।।(दोनदा 2 times)
नाच गं घुमा | Nach Ga Ghuma Song Lyrics | Marathi Film Song Full Lyrics
घुमा ती आली, ती पाहा गेली,
सर्राट सर्रास वेगे फिरे ती आहा.
भुर्र ती जाते, दिसेना होते,
आठवाने तिच्या जीव कासावीस हा पाहा.
कधी कमी कधी अधिक होतं,
तिच्याविना मन बधीर होतं,
तीच्यासंगे खेळ खेळू लागतं, मग नाच ग घुमा…
जमेना तुझ्या संगती,
करमेना तुझ्या वाचूनी,
तोऱ्यात अशी नारी ग न्यारी ग, नाच ग घुमा.
घुमा घुमा घुमा…घुमे
नारी गं साजिरी,
बाई तू गोजिरी,
हातानी पेलशी, संसार सारा घुमा.
घुमाचे दोनच हात,
लाखो कामांचा घाट,
घराची, दारची, राणी असे ही घुमा
तुरू तुरू तिचं चालणं
टकामका तिचं पाहणं
भन्नाट झेप अरभाट वाघिण
नाच गं घुमा
अफाट तिची झगमग,
बेफाट तिची लगबग,
सुस्साट वेग पायात तिच्या ग,
नाच गं घुमा… ।। ३।। (दोनदा 2 times)
घुमा घुमा घुमा…घुमे
नाच गं घुमा, कशी मी नाचू,
या रुट ची त्या रूट ची
बस नाही आली, उशीरच भाळी.
कशी मी नाचू
नाच गं घुमा
कशी मी नाचू…
घुमा गं कोडं तुझं कोण सोडवी,
क्षणी तू अश्शी वाटे तश्शी तू कधी,
तुझ्या गुणगानासाठी सूर अपुरे,
कधी तिसऱ्या डोळ्याने भस्म तू करी
घुमा ही फुरफुरणारी
घुमा ती मुसमुसणारी
मधूनच गुरगुरणारी
नाच गं घुमा
घुमाचे मन घरट्याशी,
तरी भिरभिर आकाशी,
कधी थुई थुई पाण्याशी,
नाच गं घुमा… ।। ४।। (दोनदा 2 times )
घुमा घुमा घुमा…घुमे
नाच गं घुमा कशी मी नाचू
कॅलरी आल्या, घेर वाढला
डाएटचं टेन्शन, घाम फुटला
श्री कांता कमल कांता अस्स कस्स झालं,
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं.
श्री कांता कमल कांता अस्स कसं झालं.
घुमा ती आली, ती पाहा गेली,
सर्राट सर्रास वेगे फिरे ती आहा.
भुर्र ती जाते, दिसेना होते,
आठवाने तिच्या जीव कासावीस हा पाहा.
कधी कमी कधी अधिक होतं,
तिच्याविना मन बधीर होतं,
तीच्यासंगे खेळ खेळू लागतं, मग नाच ग घुमा…
जमेना तुझ्या संगती,
करमेना तुझ्या वाचूनी,
तोऱ्यात अशी नारी ग न्यारी ग, नाच ग घुमा.
घुमा घुमा घुमा…घुमे ।। ५।। (दोनदा 2 times)
नाच गं घुमा कशी मी नाचू
ह्या ॲपचे त्या ॲपचे
लॉगिनच नसे पासवर्ड चुके
कशी मी नाचू…
नाच गं घुमा कशी मी नाचू
ह्या ॲपचे त्या ॲपचे
लॉगिनच नसे पासवर्ड चुके
कशी मी नाचू…
नाच गं घुमा कशी मी नाचू.. (दोनदा 2 times)
नाच गं घुमा | Nach Ga Ghuma Song Lyrics | Marathi Film Song Full Lyrics
नाच गं घुमा | Nach Ga Ghuma Song Lyrics | Marathi Film Song Full Lyrics
Lyrics Song Credits:
Song – नाच गं घुमा. Nach Ga Ghuma
Singers – Vaishali Samant & Avadhoot Gupte
Lyricist – Paresh Mokashi
Composer – Tanmay Bhide
Choreographer: Rahul Thombre
Assistant Music : Ruturaj Sathye
Rhythm Production: Abhishek Kate
Live Rhythm: Vikram Bhatt, Kedar More, Ruturaj Kore
Music Recording: Tushar Pandit, Dawn Studios
Music Mixed and Mastered by: Ishaan Devasthali
नाच गं घुमा | Nach Ga Ghuma Song Lyrics | Marathi Film Song Full Lyrics
प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक मोलकरीण असतेच!
राणी एका बँकेत काम करते आणि नेहमी उशीरा पोहोचणारी
तिची मोलकरीण आशावर खूप अवलंबून असते ज्याचा थेट परिणाम
राणी आणि तिच्या कुटुंबाच्या दैनंदिन घडामोडींवर होतो. यामुळे राणी
आणि आशा यांच्यात दुरावा निर्माण होतो. दरम्यान, राणी आपल्या
मैत्रिणीसोबत बँकेने आयोजित केलेल्या योग स्पर्धेत भाग घेत आहे.
जेव्हा आशाला पुन्हा उशीर होतो तेव्हा परिस्थिती चिघळते ज्यामुळे
राणीच्या पतीला कामावर आणि तिच्या मुलीला शाळेत जाण्यास
उशीर होतो. बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे अपघात होतो आणि
राणी आशाला आग लावते. राणीला जेव्हा आशाचं तिच्या आयुष्यातलं
महत्त्व कळतं तेव्हा काय होतं आणि आजूबाजूच्या योग स्पर्धेशी या
दोन बायका कशा जुळवून घेतात, हे बाकी कथानक आहे.
मुक्ता बर्वे आणि नम्रता सांभेराव या चित्रपटाचे अक्षरशः तारणहार आहेत.
सुमारे २ तास २० मिनिटांचा रनटाइम असल्याने चित्रपट नक्कीच लांब आहे
आणि लिखाणाला इतका वेळ ताणायला वाव नाही. पटकथा बर् यापैकी
क्लिष्ट आहे आणि कधीकधी चिमण्या दृश्यांनी भरलेली आहे, सर्वात
महत्वाचे म्हणजे ती पूर्णपणे अनुमानित आहे. यामुळे मुक्ता आणि नम्रता
या दोन स्टार्सना हा चित्रपट शेवटपर्यंत चालवावा लागतो, जे ते विलक्षण
करतात. जानेवालो झारा गाणे आणि शोले बिट मजेशीर होते पण
बाकीच्या दृश्यांचा अपेक्षित परिणाम झाला नाही. तिसरी कृती
म्हणजे जिथे मुक्ता आणि नम्रता चमकतात आणि त्या ओळी लगेच
करतात. थोडक्यात काय तर नाच गा घुमा या दोघांसाठी पाहण्याजोगा
होता, त्यात सर्व त्रुटी असूनही.
” नाच गं घुमा ” च्या संपूर्ण team चे मनःपूर्वक आभार आम्हांला इतकी
छान कलाकृती दिल्याबद्दल
Movie Credits :
Staring – Mukta Barve, Namrata Sambherao, Sarang Sathaye, Myra Gaurav Vaikul, Sukanya Kulkarni, Supriya Pathare, Sharmishtha Raut, Madhugandha Kulkarni, Sunil Abhyankar
Director – Paresh Mokashi
Production Banner – Hiranyagarbha Manoranjanr – Hiranyagarbha Manoranjan
Also Read: Baipan Bhari Deva Title Track Full Lyrics – मराठी BlogWali (marathiblogwali.in)
Also Read: Naach Ga Ghuma (2024) – Movie | Reviews, Cast & Release Date – BookMyShow
Also, Song Download Links: JioSaavn – Listen to New & Old Indian & English Songs. Anywhere, Anytime.
Old Original Song: Nach Ga Ghuma Kashi Mi Nachu MP3 Song Download | Runzun Tya Pakhara @ WynkMusic
Amazon Prime वर तुम्ही संपूर्ण movie बघू शकता. खाली दिलेल्या लिंक वर click करा.
जर तुम्हांला आमचा हा लेख आणि movie review आवडला
असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना share करा आणि तुमचा अभिप्राय
आम्हांला comments मध्ये कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील
लेख वाचण्यासाठी आमच्या website ला नक्की भेट द्या.
धन्यवाद!
Pingback: नाच गं घुमा चित्रपट Review | Naach Ga Ghuma Movie Review - मराठी BlogWali