You are currently viewing मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 
Marathi Motivational Quotes 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 

  1. या १६ प्रकारे तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करू शकता. 

१. नवीन skills शिका. 

२. वेळेचे नियोजन करा. 

३. GYM करा.

४. पैशांची गुंतवणूक करा. 

५. ध्येय निश्चित करा. 

६. मनसोक्त फिरून घ्या. 

७. Online अनेक गोष्टी शिका. 

८. पैशांची बचत करायला शिका. 

९. योग्य आहार घ्या. 

१०. चांगलय संगतीत राहा. 

११. व्यसनापासून दूर राहा. 

१२. शक्य तितकी पुस्तके वाचा. 

१३. आलेल्या संधी ओळखा. 

१४. रोजचे वेळापत्रक बनवा. 

१५. प्रयत्न करत राहा. आशा ठेवा. 

१६. वेळेचं महत्त्व समजा, वेळ वाया घालवू नका.  

  1. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी, 

आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते, 

  त्यामुळे एकमेकांना साथ द्या. 

  1.  तुमचं MOTIVATION तुम्ही किती मेहनत घ्याल हे सांगत असतं. 

 तुमचं TALENT तुम्ही काय करू शकता हे सांगतं. 

 तुमचा SELF CONFIDENCE तुम्ही यशस्वी होणार 

कि नाही ते सांगत असतं. 

  1. शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश मिळत नाही, 

कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. – रतनजी टाटा 

  1. अशा माणसांच्या सानिध्यात राहा, जी तुम्हांला आव्हानं देतील, 

जी तुम्हांला नवीन काहीतरी शिकवतील, जी तुम्हांला सर्वोत्तम 

बनवण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करतील. ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक ठेवा. 

  1. अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्याना यश मिळत नाही. 
  2. मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 

 Marathi Motivation, Motivational Status 

#motivation #motivationalquotes #quotes

  1. एकाच दिवसात काहीही मिळत नाही. पहिल्या दिवशी खूप 

कष्ट केले म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी यश मिळत नाही. 

पहिल्या दिवशी व्यवसाय टाकला म्हणजे तोच दुसऱ्या दिवशी

अनेक costumer येतील आणि व्यवसाय भरभराट होऊन पुढे 

जाईल असे नाही . कोणतीही गोष्ट, काम, हे  सातत्याने करत राहिलो 

तेव्हाच त्यात यश मिळत. त्यामुळे संयम हवा. 

आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात पण 

त्या तशाच होतात असे नाही. 

  1. दादा कोंडके यांच्या एकटा जीव या पुस्तकातील शेवटचे पान ! 

आज एवढा पैसे, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे? 

कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे? माझं दुःख, एकटेपणा

 सहसा मी कुणाला जाणवू देत नाही , त्यामुळे मी एकटा मजेत 

जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या 

बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्ध, यश भरपूर दिलं. 

सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाही, 

अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या 

जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही 

तरी चालेल, पण “एकटेपणा ” देऊ नये.  माझी म्हणता 

यावीत अशी माणसं द्यावीत हीच इच्छा आहे. 

  1. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसे तुम्हांला जाणवेल 

कि अधिक मित्र असणे कमी  महत्वाचे आहे आणि एखादा 

खरा असणे हे अधिक महत्वाचे आहे. 

10. मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा, लक्ष केंद्रित करा 

आणि स्वतःला चांगल्या लोकांसोबत ठेवा.  एखाद्या गोष्टीत 

तुम्हांला जर दुसरी संधी मिळत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात, 

तर ती संधी वाया घालवू नका.जेव्हा तुम्हाला कोणती समस्या 

येत असेल, तेव्हा त्यावर हल्ला करण्यासाठी हस्तलिखित 

कृतीयोग्य योजना बनवा. 

11. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता असते, 

ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हींचा लाभ घेता येत नाही.  

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 

12. आधी स्वतः प्रयत्न करा, मगच लोक तुमच्या मदतीला येतात …! 

एकदा हायवेवर माझी गाडी खराब झाली, मी हात दाखवून 

इतरांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो, पण कुणीही थांबेना. 

शेवटी मी स्वतःच गाडी ढकलण्यास सुरुवात केली. ते पाहून 

एका माणसाने गाडी थांबवली आणि तोही माझ्याबरोबर 

माझी गाडी ढकलू लागला, आणि तेव्हा मी धडा शिकलो 

कि आधी स्वतः प्रयत्न केले तरच लोक तुमच्या मदतीला येतात .

जर तुम्हाला  आमचा हा लेख आवडला असेल तर 

नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंटद्वारे कळवा . 

धन्यवाद ! 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes 

Also Read: मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes  – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: https://www.majhimarathi.com/motivational-quotes-in-marathi/

Marathi Motivational Quotes

Leave a Reply