You are currently viewing “Baipan Bhari Deva Review” In Marathi 
Baipan Bhari Deva Review in Marathi 

“Baipan Bhari Deva Review” In Marathi 

बाईपण भारी देवा Review 

वैशाली नाईक लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात शशी म्हणजे वंदना गुप्ते, 

जया म्हणजे रोहिणी हट्टंगडी, पल्लवी म्हणजे सुचित्रा बांदेकर, साधना म्हणजे सुकन्या कुलकर्णी मोने, 

केतकी म्हणजे शिल्पा नवलकर आणि चारु म्हणजे दीपा परब चौधरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Baipan Bhari Deva हा मराठी चित्रपट आपल्या घवघवीत यशाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा पायंडा रचत आहे . 

मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येणाऱ्या सहा बहिणींच्या भोवती ह्या सिनेमाची कथा फिरते .

नात्यांची गुंफण अगदी सहजपणे उलगडून हा सिनेमा दाखवतो .

“Baipan Bhari Deva Review” In Marathi :

Baipan Bhari Deva एकमेकींपासून वेगळ्या झालेल्या तरीही कुठेतरी मनाने एकत्र असणाऱ्या

बहिणींची गोष्ट सांगणारा सिनेमा आहे, जो ह्या सहा जणींना मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येण्यासाठी

भाग पडतो परंतु त्यांच्या भूतकाळावर ह्या सगळ्या जणी मात करू शकतील का ? आणि त्यांच्या

संघर्षांना सामोरे जाऊ शकतील का? हे आपण हा सिनेमा पाहिल्यावर अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतील .

नात्यांची गुंफण अगदी सहजपणे उलगडून हा सिनेमा दाखवतो .

Baipan Bhari Deva चित्रपटात स्त्रीत्वाचे हरवलेले मीपण दाखविण्याचा प्रयत्न करतो ,

सर्व मध्यमवयीन महिलांसाठी हा सिनेमा खूप relate करणारा नक्कीच आहे .

कारण cinema पाहतानाआपल्यातच कुणीतरी पडद्यावर असल्याचा आपल्याला नेहमी वाटत राहत. 

पारंपारिक नृत्य स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सहा बहिणींमधील नाते कसे दृढ होते

याची कथा यात सांगितली आहे. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर १४ दिवसांत

३७.३५ कोटीहून अधिक कमाई केली, जी केवळ एका राज्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी अभूतपूर्व आहे.

आणि हा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा आणि २०२३ चा

सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला.

Baipan Bhari Deva  हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहासाची पुनरावृत्ती करत आहे. 

Baipan Bhari Deva ह्या सिनेमाचे यश हेच दर्शवते की, 

 “Content is King! “

आणि तोंडावाटे प्रसिद्धी करण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून स्तुती केली तर जास्त छान

आणि त्यांच्याकडूनच आणखीन लोकांपर्यंत हा सिनेमा पोहचलाय हे खरं !

Baipan Bhari Deva च्या यशामुळे एक मराठी सिनेमा काय काय करू शकतो याची प्रचिती सर्वांनाच आली .

जर तुमचा content, script strong असेल तर प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतातच !

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट निर्माते, निर्माते आणि कलाकार आपल्या चित्रपटांना

मल्टिप्लेक्सकडून चांगल्या प्रमाणात शो मिळत नसल्याची तक्रार करत आहेत

परंतु बाईपण भारी देवा या चित्रपटा- बाबतीत सांगायचे झाले तर चित्रपटगृहांनी

मागणी वाढल्याने दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचे शो आनंदाने वाढवले आहेत. 

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या अगं बाई अरेच्चा ! या लोकप्रिय चित्रपटाची तुलना

बाईपण भारी देवाशी करताना आठवली. ते म्हणाले, ‘ अगं बाई अरेच्चामध्ये महिलांचे

विचार ऐकण्यापासून ते त्यांचे विचार मांडण्यापर्यंतचा प्रवास अप्रतिम आहे.

हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. या प्रोजेक्टमध्ये मला पाठिंबा दिल्याबद्दल मी निर्मात्यांचा आभारी आहे.

तूम्ही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये Baipan Bhari Deva हा cinema पाहू शकता.

प्रभावी दिन-निहाय संग्रह “Baipan Bhari Deva Review” In Marathi 

‘बाईपण भारी देवा’च्या दिवसभराच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकूया,

ज्यात त्याचा अविश्वसनीय प्रवास दाखवण्यात आला आहे.

शुक्रवार: 90 लाख रुपये

शनिवार: 2.13 करोड़ रुपये

रविवार: 2.97 करोड़ रुपये

सोमवार: 91 लाख रुपये

मंगलवार: 1.37 करोड़ रुपये

बुधवार: 1.72 करोड़ रुपये

गुरुवार: 1.50 करोड़ रुपये

दूसरा शुक्रवार: 2.25 करोड़ रुपये

दूसरा शनिवार: 5.25 करोड़ रुपये

दूसरा रविवार: 6 करोड़ रुपये

दिग्दर्शन : केदार शिंदे – Kedar Shinde

लेखिका वैशाली नाईक – Vaishali Naik 

निर्मिती : माधुरी भोसले – Madhuri Bhosale

बेला शिंदे- Bela Shinde & अजित भुरे- Ajit Bhure

छायांकन वासुदेव राणे

संपादन : मयूर हरदास

संगीत : सई-पियुष

Producer Company:Jio Studio, MVB Media

PVR पिक्चर्स द्वारा वितरित

Cast/ Starring:

Rohini Hattangadi

Vandana Gupte

Sukanya Kulkarni

Suchitra Bandekar

Deepa Parab

Shilpa Navalkar

Also Read: स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: Baipan Bhari Deva Review: Worth A Watch! – Rediff.com movies

This Post Has One Comment

Leave a Reply