अभ्यास करताना ह्या चुका टाळा | Avoid Bad Study Habits | Mistakes to Avoid While Studying #studytips.
अभ्यास कसा करायचा ? ह्याचं उत्तर आता सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असतंच पण अभ्यास करताना कोणत्या चुका टाळल्या तर आपण केलेला अभ्यास आपल्या जास्त ल क्षात राहील आणि आपण काय नेमकी चूक…